- Get link
- X
- Other Apps
- Get link
- X
- Other Apps
महावितरण अंतर्गत 7000 पदांसाठी भरती.
Mahavitaran Recruitment 2021 Details
Mahavitaran Recruitment 2021: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 7000 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2021 आहे. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.
महावितरण वर्धा मूळ कागदपत्र तपासणी तारीख जाहीर
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पदाचे नाव – पदविका पदवीधर प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 7000 जागा
शैक्षणिक पात्रता –12 pass
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2021 आहे.
Mahavitaran Bharti 2021 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण 7000 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत https://governmentjobchjob.blogspo.com
Mahavitaran Recruitment 2021
Total Post (एकून पदे) : 7000
Post Name (पदाचे नाव):
उपकेंद्र सहाय्यक – 2000 पदे
विद्युत सहाय्यक – 5000 पदे
Qualification (शिक्षण) :10+2 पास
Age Limit (वय) :
18 ते 27 वर्षे
मागासवर्गीयांसाठी – 5 वर्षे शिथिक्षम राहिल.
Application Mode (अर्ज कसा कराल) :ऑनलाइन
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 18 फेब्रुवारी 2021
Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 20 मार्च 2021 (मुदतवाढ)
पदाचे नाव – उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक
पद संख्या – 7000 जागा
शैक्षणिक पात्रता – 12th Pass
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 फेब्रुवारी 2021 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
रिक्त पदांचा तपशील – Mahavitaran Vacancies 2021
Mahavitaran Bharti 2021
Mahavitaran Bharti 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी



Comments
Post a Comment