⭐ राज्यांचा स्थापना दिवस⭐
1. अरुणाचल प्रदेश 👉 20 फेब्रुवारी 1987
2. आसाम 👉 26 जानेवारी 1950
3. आंध्र प्रदेश 👉 01 नोव्हेंबर 1956
4. ओरिसा 👉 01 एप्रिल 1936
5. उत्तर प्रदेश 👉 26 जानेवारी 1950
6. उत्तराखंड 👉 09 नोव्हेंबर 2000
7. कर्नाटक 👉 01 नोव्हेंबर 1956
8. केरळ 👉 1 नोव्हेंबर 1956
9. गुजरात 👉 1 मे 1960
10. गोवा 30 मे 1987
11. छत्तीसगड 👉 01 नोव्हेंबर 2000
12. जम्मू-काश्मीर 👉 26 जानेवारी 1950 (केंद्र शासित प्रदेश)
13. झारखंड 👉 15 नोव्हेंबर 2000
14. तामिळनाडू 👉 26 जानेवारी 1950
15. तेलंगणा 👉 02 जून 2014
16. त्रिपुरा 👉 21 जानेवारी 1972
17. नागालँड 👉 01 डिसेंबर 1963
18. पंजाब 👉 01 नोव्हेंबर 1966
19. पश्चिम बंगाल 👉 01 नोव्हेंबर 1956
20. बिहार 👉 01 एप्रिल 1912
21. मणिपूर 👉 21 जानेवारी 1972
22. मध्य प्रदेश 👉 01 नोव्हेंबर 1956
23. महाराष्ट्र 👉 1 मे 1960
24. मिझोरम 👉 20 फेब्रुवारी 1987
25. मेघालय 👉21 जानेवारी 1972
26. राजस्थान 👉 01 नोव्हेंबर 1956
27. सिक्किम 👉 16 मे 1975
28. हरियाणा 👉 01 नोव्हेंबर 1966
29. हिमाचल प्रदेश 👉 25 जानेवारी 1971
राज्य निवडणूक आयोगाबद्दल | POLLING FOR LOK SABHA ELECTION-2019 |
#elections #Election2019
महाराष्ट्र विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या 288 आहे.
⭐भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९-२०२०)⭐
🌀 बुरेवी : तमिळनाडू
✔️ नाव दिले : मालदीव
🌀 निवार : तमिळनाडू , आंध्रप्रदेश
✔️ नाव दिले : इराण
🌀 फनी : ओडिशा , पश्र्चिम बंगाल
✔️ नाव दिले : बांग्लादेश
🌀 वायु : भारत , पाकिस्तान
✔️ नाव दिले : भारत
🌀 हिक्का : गुजरात
✔️ नाव दिले : मालदीव
🌀 महा : ओमान , श्रीलंका , भारत
✔️ नाव दिले : ओमान
🌀 बुलबुल : बांग्लादेश , भारत
✔️ नाव दिले : पाकिस्तान
🌀 क्यार : सोमालिया , भारत , येमन
✔️ नाव दिले : म्यानमार
🌀 पवन : सोमालिया , भारत
✔️ नाव दिले : श्रीलंका
🌀 अम्फान : ओडिशा , पश्र्चिम बंगाल
✔️ नाव दिले : थायलंड
🌀 निसर्ग : महाराष्ट्र , गोवा , गुजरात
✔️ नाव दिले : बांग्लादेश .
🌀 येणारी चक्रीवादळे व त्यांची नावे
🌀 तौकते : म्यानमार
🌀 यास : ओमान
⭐ समानार्थी शब्द⭐
झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
झरा - निर्झर, ओहळ, ओढा
झगडा - कलह, भांडण, तंटा
टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
टिळा - तिलक, टिळक, ठिपका
टूक - कुशलता, युक्ती, टक
टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
ठाम - पक्का, कायम, दृढ
ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
डोके - माथा, मस्तक, शिर
डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
डगर - उतरण, टेकडी, ढळ
डौल - रुबाब, दिमाख, ऐट
ढग - घन, जलद, मेघ, नीरद
ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
ढोल - नगारा, डंका, पडघम
तक्रार - वाद, भांडण, हरकत
तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
तत्व - सत्य, तात्पर्य, अंश
=====================

Comments
Post a Comment