Central Railway Recruitment 2021 अप्रेंटिस पदांसाठी मध्य रेल्वेत 2532 जागांसाठी भरती.

  •  

Central Railway Recruitment 2021

  • अप्रेंटिस पदांसाठी मध्य रेल्वेत  2532 जागांसाठी भरती.

    Central Railway Recruitment 2021


    एकूण जागा - 2532 


    पदाचे नाव :- अप्रेंटिस Apprentice


    शैक्षणिक पात्रता :- 

    50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण आणि  iti NCVT 


    वयोमर्यादा :-  15 ते 24 वर्षे (PDF)जाहिरातीमधील अटीनुसार

     SC आणि ST यांसाठी 5 वर्षे व OBC यांसाठी 3 वर्षे सूट आहे


    नोकरी ठिकाण :- सम्पूर्ण महाराष्ट्र


    फी :- General/OBC: 100/-  

     SC/ST/PWD/महिला : निःशुल्क


    अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन


    अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 5 मार्च 2021  


         अर्ज कसा करायचा , अर्ज करते वेळी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे .

          तसेच इतर महत्वाच्या नियम व अटीं याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी अर्ज करण्या अगोदर कृपया जाहिरात वाचून घ्यावी.


Comments